CSC ASSK-KC करीता अत्यंत उपयोगाची माहिती
ई-पंचायत प्रकल्पात एकूण 11 आज्ञावली उपलब्ध झाल्या आहे
1. नॅशनल पंचायत डिरेक्टरी/लोकल गव्हरमेंट डिरेक्टरीक्टरी, 2. नॅशनल पंचायत प्रोफाईलर/एरिया प्रोफाईलर, 3. प्लॅन प्लस 4. प्रियासॉफ्ट 5. अॅक्शन सॉफ्ट, 6. असेट डिरेक्टरी, 7. सर्व्हीस प्लस, 8. ट्रेनींग मॅनेजमेंट, 9. सोशल ऑडिट, 10. नॅशनल पंचायत पोर्टल 11. बेसीक GIS प्रणाली
आपले सरकार सेवा केंद्रातून पुरविल्या जाणारी सेवा
1. दारीद्रय रेषेखाली असल्याबाबतचा दाखला, 2. चांगल्या वर्तणूकीचा दाखला, 3. मृत्यू प्रमाणपत्र, 4. घरगुती नळ जोडणीसाठी अर्ज, 5. शौचालय दाखला, 6. हयातीचा दाखला, 7. विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, 8. ना-हरकत प्रमाणपत्र, 9. विज पुरवठा मिळण्याबाबत ना-हरकत प्रमाणपत्र, 10. लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, 11. जन्म-मृत्यू नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र, 12. थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, 13. रहिवासी दाखला
[ Area Profile ] गाव पातळीवर भौगोलिक, शैक्षिणिक, माहिती भरण्याकरीता [NEW]
http://areaprofiler.gov.in/
*----------*----------*
PRIASOFT मध्ये ग्रामपंचायती मधील जमा-खर्च नोंदविण्याकरीता
https://accountingonline.gov.in
https://164.100.128.45/
*----------*----------*
ट्रेनिंग करीता
http://trainingonline.gov.in
सोशल ऑडिट करीता
http://socialaudit.gov.in
Local Government Directory (LGD) करीता २ आहेत
१. http://lgdirectory.gov.in
२.http://panchayatdirectory.gov.in
प्लन प्लस साठी
http://planningonline.gov.in
Accounting करीता जुन्या साईट बरोबर नव्याने उपलब्ध झालेली साईट आहे
https://accountingonline.gov.in
https://164.100.128.45/
National Asset Directory करीता
http://assetdirectory.gov.in
Service Delivery (Service PLUS) करीता
http://serviceonline.gov.in
Scheme Implementation and Monitoring (Action SOFT) करीता
http://reportingonline.gov.in
National Panchayat Portal (NPP) करीता
http://panchayat.gov.in
महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेच्या रोजगार सेवकांची कामावरील उपस्थिती नोंदविण्याकरीता
http://nrega.nic.in/netnrega/home.aspx
*----------*----------*
इंदिरा गांधी आवास योजनेची माहिती नोंदविण्याकरीता
http://iay.nic.in/netiay/home.aspx
*----------*----------*