प्रियासोफ्ट या सोफ्टवेअर मध्ये चेक कशे मिटवणे या विषयावर आज चर्चा करूया. सामान्यतहा आपल्या प्रत्येक ग्राम पंचायतच्या प्रियासोफ्ट मध्ये कामी नसलेले चेक आपणास सापडतात पण ते चेक आता आपल्या कुठल्याही कामाचे नाही असे आपणास आढळून येते. हे फार डोकेदुखी ची बाब आहे.
मग चेक मिटवावे कशे ?
मग चेक मिटवावे कशे हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो, म्हणून या करिता अत्यंत सोफा उपाय आमच्याकडे आहे सर्वात अगोदर आपल्या प्रियासोफ्ट या सोफ्टवेअर मध्ये लॉगीन करा आणि
त्या नंतर पेमेंट ची
एन्ट्रीला करावी आणि पेमेंट मोड मध्ये चेक ठेवावे व तारिक आठवण ठेवावी खाली
दिल्लेल्या प्रमाणे
त्या नंतर पेमेंट
वौचर डिलीट मध्ये जायचं खाली दिया प्रमाणे