शिकण्यासाठी काही Screenshot खाली दिल्लेले आहे.
सग्ड्यात पहिले तुम्हाला service plus यावेबसाईट ला visit कराचे आहेआणि login कराचे आहे .
त्या नंतर तुम्हाला information भरायची आहे . submit करून पैसे भरून द्याचे
आहे. हि सर्व प्रोसेस झाली कि ग्रामसेवक यांचा login मध्ये login होवून
पास करायचे आहे आणि नंतर आपल्या login मध्ये जावून पुन्हा certificate
काधाची आहे.
Service Plus मध्ये प्रमाणपत्र काढण्याचा Video
Service Plus मध्ये प्रमाणपत्र याची लिस्ट
- Assessment List Extract
- Below Poverty Line Certificate
- Birth Certificate
- Certificate for Non Availability of Birth-Death Registration
- Certificate of Registration of Marriage
- Character Certificate
- Construction License
- Death Certificate
- Living Certificate
- No Dues Certificate
- Non Beneficiary Certificate
- No Objection Certificate
- No Objection Certificate for Electricity Supply
- Old Age Certificate for Niradhar
- Property Mutation Certificate
- Resident Certificate
- Toilet Certificate
- Unemployed Certificate
- Water Connection Certificate