📣 *कृषि योजनांसाठी प्रथमच ऑनलाईन सोडत; पारदर्शक पद्धतीने २ लाख शेतकऱ्यांची निवड*
🎯 शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच प्रथमच ऑ काढण्यात आली.
🎯 राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे निवड करण्यात आली आहे.
🎯 यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, विशेष घटक योजना, नविन विहीरी व फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
🎯 ज्यांची निवड झाली आहे त्यांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे किंवा निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटी प्रणालीवर लॉग इन करुन त्यांच्या निवडीबाबतची माहिती मिळू शकते
🟢 *वाचा सविस्तर* 👉🏻 https://bit.ly/3d9Qyr3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠 आमच्या टेलिग्राम चॅनल मध्ये सामील व्हा 👉 https://t.me/Bhavana_multiservices_Channel
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌀 आपल्या संपर्कातील बांधवाना नक्की पाठवा 🙏🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖