*PLAN PLUS चे काम कसे करायचे ?*
सर्वात पहिले ग्रामसेवक कडुन 14वा वित्त आयोगाचा कृति आराखडा ( आपलं गांव आपला विकास ) घ्यावा
नंतर संगणकावर ........... Website browser मध्ये URL Address मध्ये planningonline.gov.in असा URL address टाकावा.
त्यानंतर website उघडेल, तिथे तुम्हाला उजव्या बाजूला Login दिसेल. तिथेच State tab आहे त्याठिकाणी Maharashtra निवडावे व दुस-या Local body tab मध्ये RLB निवडावे व Login बटनावर click करावे
त्यानंतर we're having trouble with this site's security certificate असा मैसेज येईल त्याच खाली continue to website अशी link दिसेल त्यावर click करुन Login page उघडावे.
Login page उघडल्यानंतर Login मध्ये Username व Password आणि Capatcha बरोबर टाकावा.
Login झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा चेक करावे की आपल्या GP च्या Entry कुणी केलेल्या नसाव्या नाहीतर Entry डबल होऊ शकतात आणि Budget मध्ये फरक पडु शकतो. हे कसे चेक करणार?
Steps
1) चालु screen वर डाव्या बाजूला Planning हे option दिसेल ते निवडावे.Action planning option दिसेल ते पण निवडावे.
2) नविन option उघडेल. त्यामध्ये create planning निवडावे. नविन window open होईल.
3) त्यामध्ये 1) Plan year 2016-17 करावे. 2)Plan unit type Village panchayat करावे. 3) Block Panchayat Georai करावी.
4) Village panchayat मध्ये स्वतः ची ग्रामपंचायत निवडावी.
5) लगेचच तुम्हाला Activity Entry झाल्या का नाही हे दिसेल. झालेल्या नसतील तर नविन Activity entry करा.
*PLAN PLUS चे काम सुरु करण्या आधी ग्रामपंचायतचे 14 व्या वित्त आयोगाच्या कृति आराखड्यानुसार Budget व्यवस्थित व काळजीपुर्वक टाकावे.
* *PLAN PLUS मध्ये Budget कुठे व कसे टाकणार ?* *
Steps
1) चालु screen वर डाव्या बाजूला Resource envelope हे option दिसेल ते निवडावे 2 option उघडतील त्यातुन Budgetary allocation हे option निवडावे.
2) नविन window open होईल त्यामध्ये 1) Plan year 2016-17 करावे. 2)Plan unit type Village panchayat करावे. 3) Block Panchayat Georai करावी.
4) Scheme type मध्ये other resources निवडावे.
5) Scheme यामध्ये Fourteenth finance commission हे निवडावे.
6) Component name यामध्ये Basic grant हे option निवडावे. दुसरे option निवडु नये.
7) Georai तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत नावे उघडतील तेथे स्वतः ची ग्रामपंचायत चे नाव सापडुन 14 वा वित्त आयोगाच्या कृति आराखड्यावर दिल्या प्रमाणे 2016-17 Budget नीट टाकावे आणि save करावे.
*PLAN PLUS मध्ये नविन Activity Entry कशी करणार ?
* *Steps
* पहिल्यांदा requirements section वर Click करावे.
तुम्हाला चार Option दिसतील. 1) Create Activity नविन Activity तयार करण्यासाठी वापरतात
2) Modify Activity Activity मध्ये बदल करण्यासाठी
3) View Activity Save झालेल्या Activity पाहण्यासाठी
4) Delete Activity एखादी Activity Delete करण्यासाठी यापैकी Create Activity हे option निवडावे. नविन स्क्रिन उघडेल. तिथे 1) Plan Year 2016-17 निवडावे. 2) Plan unit type Village panchayat निवडावे. 3) Block panchayat Georai निवडावी. 4) Village panchayat स्वतः ची ग्रामपंचायत निवडावी. 5) Type of Activity Public Works निवडावे. 6) Activity Name 14 वा वित्त आयोगाच्या कृति आराखड्यावर दिल्याप्रमाणे मराठीत लिहावे. 7) Activity Description क्रमांक 6) बद्दल वर्णन करा. Activity focus area activity कशाशी निगडित आहे ते स्क्रॅालमधुन निवडा. 9) Implementing Agency Village panchayat निवडावे. 10) Block panchayat Georai निवडावे. 11) Village panchayat स्वतः ची ग्रामपंचायत निवडावी. 12) Activity for हि Activity कोणासाठी आहे ते निवडावे. SC, ST and General 13) whether activity is exclusively for women, children or both activity महिलांसाठी असेल तर women निवडावे. मुलांसाठी असेल तर Children निवडावे. दोन्हीसाठी नसेल तर दोन्ही option निवडावे. 14) Whether activity is exclusively for differently abled person सध्याच्या activity चा फायदा अपंगाना होईल का ते सांगा. 15) Whether activity is expected to enhance livelihood opportunities for the people सध्याची Activity लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार का ? ते निवडा. 16) Is the activity part of disaster management plan सध्याची activity हि आपातकालिन नियंत्रण करेल का ते निवडा. 17) Is this a cashless activity activity cashless नसते म्हणुन No निवडा. 18) Activity is Fresh, Operational,Maintenance & Upgradation जे असेल तिथे click करावे. 19) Start month कोणत्या महिन्यात काम शुरु करणार ते निवडा. 20) Total duration Activity पुर्ण व्हायला किती महिने किती दिवस लागतील ते भरा. 21) Total cost in Activity चा खर्च कृति आराखड्यानुसार. 22) Total expected beneficiaries काम SC साठी असेल SC ची लोकसंख्या कृति आराखड्याच्या पहिल्या पानावर दिल्याप्रमाणे भरावी. तसेच बाकीचे अनुक्रमे 23) Activity Output सध्याची activity Asset आहे की Training आहे की community service ते निवडावे. 24) Asset येथे click केल्यावर नविन window open होईल तिथे 1) Asset type immovable or movable जे असेल ते निवडावे. 2) Asset category activity शी सबंधित category निवडावी. 3) Asset sub category type asset निवडावा. 5) Total no of units किती संख्या आहे ती टाका. 6) Unit cost Asset चा लागणारा खर्च टाका. 7) Asset coverage asset GP office मधील आहे की बाहेरील ते निवडा. Location of asset Asset ज्या ठिकाणासाठी आहे ते निवडा व add करा. 1) Total no of unit Asset संख्या टाकावी 2) व confirm करावे 25) activity माहिती बरोबर असेल तर save and forward करावे. बरोबर वाटत नसेल फक्त save करावे एकदा save and forward केलेली activity Modify, Delete होत नाही. नेहमी save करावे confirm झाल्यावरच save and forward करावे. प्रविण झेंडे 9405465892 *PLAN PLUS ची शेवटची Step* 1) चालु स्क्रीन वर डाव्या बाजुला शेवटचे option ..... Planning दिसेल ते निवडावे. 2) त्यानंतर action planning निवडावे. तिथे 3 option दिसतील त्यापैकी Create action plan हे option निवडावे. 3) नविन window उघडेल त्यात तुम्हाला खालील *Steps* कराव्यात. 1) Plan year 2016-17 हे option निवडावे. 2) Plan unit type यामध्ये village panchayat हे option निवडावे. 3) Block panchayat यामध्ये Georai निवडावी. 4) Village panchayat यामध्ये स्वतः ची ग्रामपंचायत निवडावी. 5) तुम्ही ज्या activity Save and forward केल्या आहेत त्याच दिसतील. नुसत्या Save केलेल्या activity येथे दिसणार नाहीत. 6) दिसत असलेल्या activity समोर set priority हे option आहे ते select करुन 14 वा कृति आराखड्यानुसार खाली-वर झालेली activity क्रमानुसार लावुन घ्याव्यात. 7) नंतर दिसत असलेल्या activity समोर Allocate हे option आहे ते select करुन 14 वा कृति आराखड्यानुसार सबंधित activity च्या वरच्या बाजुस दिसत असल्याप्रमाणे योग्य खर्च रक्कम ( Budget) General या कप्यातच टाकावी. दुसरीकडे कुठेच टाकु नये. सर्व activity अशाच प्रकारें पुर्ण करुन घ्यावेत. Upload proof of citizen approval ज्या activity च्या entry तुम्ही केल्या आहेत ते 14 वा वित्त आयोग कृति आराखड्याचे पाने Pdf मध्ये Scan करुन upload करावे. 9) शेवटी save and forward बटनावर click करुन activities Forward कराव्यात. _धन्यवाद_ प्रविण झेंडे 9405465892