ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
ओळखीचा पुरावा (किमान -1)
·
1) पारपत्र
·
2) पॅन कार्ड
·
3) आधार कार्ड
·
4) मतदाता ओळखपत्र
·
5) अर्जदाराचा फोटो
·
6) निमशासकीय ओळखपत्र
·
7) आर एस बी वाय कार्ड
·
8) म्रारोहयो जोब कार्ड
·
9) वाहन चालक अनुज्ञप्ती
पत्त्याचा पुरावा (किमान -1)
·
1) पारपत्र
·
2) वीज देयक
·
3) भाडे पावती
·
4) शिधापत्रिका
·
5) दूरध्वनी देयक
·
6) पाणीपट्टी पावती
·
7) मालमत्ता कर पावती
·
8) मतदार यादीचा उतारा
·
9) मालमत्ता नोंदणी उतारा
·
10) ७/१२ आणी ८ अ चा उतारा
·
11) मोटरवाहन चालक अनुज्ञप्ती
वयाचा पुरावा (किमान -1)
·
1) जन्माचा दाखला
·
2) बोनाफाईड प्रमाणपत्र
·
3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
·
4) प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा
·
5) सेवा पुस्तिका (शासकीय / निम - शासकीय कर्मचारी)
रहिवासाचा पुरावा (किमान -1)
·
1) रहिवासी असल्याबाबत
ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला
·
2) रहिवासी असल्याबाबत
बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला
अनिवार्य कागदपत्रे(सर्व अनिवार्य)
·
1)स्वघोषणापत्र